खासगी शिकवणीसाठी नियमावली आणणार
राज्यातील खाजगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप लावण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. वृत्त विशेष 📌 मुख्य घटना राज्यातील खासगी क्लासेसच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन कायदा आणण्याची घोषणा…