महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख मिळणार
राज्यातील महिला शेतकऱ्यांना आता स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या विधेयकाचे सादरीकरण करण्यात आले. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देणे हा यामागचा…