महाराष्ट्र सरकारचा नवा विक्रम
महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात ९७,७०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन्ही सभागृहांत मांडलेल्या या मागण्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी २०,५७२ कोटी रुपयांची सर्वात मोठी तरतूद आहे. ₹९७,७०६ कोटी एकूण पुरवणी मागण्या ₹२०,५७२ कोटी शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ₹५,५००…