शेतकरी कर्जमाफी जाहीर
राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेतून छत्तीस हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी योजनेची रचना प्रामुख्याने तीन मुख्य घटकांवर करण्यात…