पालघरमधील जव्हार येथे भीषण भूस्खलन
पालघर येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून जव्हार तालुक्यातील आपटाळे धरणाजवळ मुसळधार पाऊस आणि भूकंपाच्या धक्कांमुळे मोठे भूस्खलन घडून आले आहे. २० मीटर डोंगरावरून खचलेल्या मातीची उंची २०० मीटर वाहून गेलेल्या रस्त्याची लांबी १० मीटर भूस्खलनामुळे तयार झालेली खड्ड्याची खोली साडेतीन…