विद्याविहारच्या उड्डाणपुलाची मुदत पुढे ढकलली
विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाची मुदत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आता ३१ ऑगस्टची नवीन मुदत निश्चित केली आहे. ८० टक्के विद्याविहार पुलाचे पूर्ण काम ३१ ऑगस्ट विद्याविहार पुलाची नवीन मुदत ६५० मीटर विद्याविहार पुलाची एकूण लांबी ३१…