सोळा घातक मिश्र औषधांवर बंदी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरात वापरल्या जाणाऱ्या सोळा प्रकारच्या मिश्र औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तातडीने बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे ‘औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा’च्या कलम सव्वीस ए अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. 16 बंदी घातलेली मिश्र औषधे 26A कायद्याचे…