नायगाव बीडीडी चाळीत पाणीटंचाई
मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय उदासीनतेच्या विरोधात संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून म्हाडा कार्यालय आणि कंत्राटदाराच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ८६४ पहिल्या टप्प्यातील घरे ५०० चौ. फूट घरांचे क्षेत्रफळ १५ ते २० मिनिटे पाणीपुरवठा ५…