म्हाडाची प्रथम प्राधान्य योजना बंद
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाने विक्रीविना पडून असलेल्या घरांसाठी सुरू केलेली ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही योजना अवघ्या तीन महिन्यांत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि विविध सोडतींमध्ये न विकल्या गेलेल्या एकशे अठरा घरांची विक्री करण्यासाठी मार्च महिन्यापासून विनासोडत…