निधीची बोंब, तरी स्थलांतराचा घाट! जलसंपदा मंत्र्यांचा अजब कारभार
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या (MKVDC) सिंचन प्रकल्पांवरील कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देणी थकली आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा दरवर्षी तब्बल ३५ ते ४० टक्के कमी निधी महामंडळाला प्रत्यक्षात दिला जातो, त्यामुळे प्रकल्पांची कामे रखडली आहेत. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या थेट निर्देशाने…