मान्सून केरळमध्ये दाखल
नैऋत्य मोसमी पावसाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गुरुवारी केरळमध्ये मान्सूनचे अधिकृत आगमन झाले. भारतीय हवामान विभागाने या महत्त्वपूर्ण घडामोडीची माहिती दिली. यामुळे देशातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा मोसमी पाऊस नेहमीच्या सरासरी वेळेपेक्षा तीन दिवस उशिराने केरळच्या किनारपट्टीवर धडकला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मान्सूनच्या…