मुळा-मुठेच्या दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका
पुणे येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून शहरातील मुळा-मुठा नदीत कर्करोगास कारणीभूत ठरणारे जड धातू आणि औषधांना दाद न देणारे अतिघातक जिवाणू सापडल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. ७५ टक्के औषधरोधी जिवाणूंचे प्रमाण ७३ टक्के बायोफिल्म बनवणारे जिवाणू २ मुख्य प्रदूषित ठिकाणे…