तिसरी मार्गिका अजूनही बंद
लोणावळा घाटात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले होते. रेल्वेचे तांत्रिक पथक तिसरी मार्गिका सुरू करण्यासाठी राडारोडा उपसण्याचे काम करत आहे. तिसरी मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी संरक्षक भिंत आणि रुळांची दुरुस्ती केली जात आहे. १३ एक्स्प्रेस गाड्या रद्द २० एक्स्प्रेस गाड्या वळविल्या ४ एक्स्प्रेस गाड्या अंशतः…