जुहू गल्ली झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प
मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली येथील समूह झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये आतापर्यंत एकूण तेरा हजार झोपडीधारकांपैकी केवळ दोनशे सत्याहत्तर रहिवाशांचेच प्रत्यक्ष पुनर्वसन झाले असल्याचे समोर आले आहे. या परिसरातील रखडलेल्या एकूण तेवीस झोपडपट्टी सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासनाच्या अभय योजनेअंतर्गत सामावून घेण्यात आले आहे. हा अत्यंत महत्त्वाकांक्षी…