कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाचा मार्ग मोकळा
मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारी रस्त्याला गती दिली आहे. या प्रकल्पाच्या उत्तर टप्प्यातील विविध परवानग्या मिळवण्यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. हा टप्प्यासाठी सातशे पंधरा कोटींचा निधी अपेक्षित आहे. या निधीमुळे प्रकल्पाच्या कामातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर होतील. यामुळे वर्सोवा ते दहिसर आणि भाईंदर…