मुंबई – गोवा महामार्गाचे काम अपूर्ण
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही रखडलेले आहे. यामुळे कोकणातील प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेली मे महिन्याची अंतिम मुदत संपुष्टात आली आहे. मात्र, तरीही महामार्गाचे काम अजूनही अपूर्णच आहे. विशेषतः पळस्पे ते…