ठाणे मेट्रो मार्गिकेला तांत्रिक मंजुरी
मुंबई मेट्रो चार आणि चार अ मार्गिकेच्या कामातील एक अत्यंत खडतर टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन दरम्यानच्या साडेदहा किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याला अखेर तांत्रिक प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या मंजुरीमुळे प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्याच्या दृष्टीने हे यश मानले जात आहे….