आदर्श वाहनतळ नियमांची अंमलबजावणी
मुंबई शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दादर येथील जगन्नाथ सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळाचा आदर्श वाहनतळ म्हणून विकास करण्याचा विशेष उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. या परिसरातील वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारे अडथळे लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय…