मुंबईत पावसाची हजेरी
मुंबईत जून महिन्यातील पंधरवडाभराच्या कोरड्या वातावरणानंतर रविवारपासून मान्सूनपूर्व वळवाच्या सरींनी हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुंबई शहरासाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 25mm वरळी येथे नोंदवलेला सर्वाधिक पाऊस 25.8°C कुलाबा येथील किमान तापमान 26.7°C सांताक्रूझ येथील किमान तापमान 3…