सार्वजनिक वाहतूक दिनाला अत्यल्प प्रतिसाद
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीची समस्या खूपच गंभीर आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एमएमआरडीएने एक नवीन पाऊल उचलले होते. दर शुक्रवारी स्वैच्छिक सार्वजनिक वाहतूक दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या उपक्रमाचा मुख्य हेतू कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक गाड्या वापरु नये. त्याऐवजी सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा असा…