नासाचे अंतरिक्षयान निकामी
नासाने मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी मावेन यान पाठवले होते. हे मावेन अंतरिक्षयान अधिकृतपणे निकामी झाल्याचे नासाने घोषित केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले हे यान गेल्या अकरा वर्षांहून अधिक काळ कार्यरत…