अरुणाचल प्रदेशात ढगफुटी
अरुणाचल प्रदेशमधील केयी पान्योर जिल्ह्यात आलेल्या अचानक पूरस्थितीने तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या या पुरात अनेक घरे आणि वाहने वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या भागात झालेल्या प्रचंड भूस्खलनाने राष्ट्रीय महामार्ग आणि संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ३ मृत नागरिकांची…