नॉर्वेत प्राथमिक शाळांमध्ये एआय बंदी
लहान मुलांच्या बौद्धिक विकासाच्या रक्षणासाठी नॉर्वे सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मुलांची कल्पकता आणि स्वयंस्फूर्त विचारक्षमता जपण्यासाठी शाळांमध्ये पुन्हा पारंपारिक शिक्षण पद्धतीला प्राधान्य दिले जाणार आहे. ओस्लोतून अधिकृत आदेश…