आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण
आशियाई बाजारपेठेत सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तान देशाने दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वपूर्ण करार झाल्याची घोषणा केली आहे. या यशस्वी करारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक इंधन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘हॉर्मुझची…