पिंपरीत बीआरटी मार्गातून जलवाहिनी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला आहे. निगडी ते दापोडी दरम्यानच्या बस जलद वाहतूक प्रणाली मार्गातून नव्याने स्वतंत्रपणे भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. नवीन निवासी इमारतींना पुरेशा प्रमाणात आणि चांगल्या दाबाने पाणीपुरवठा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वाकांक्षी…