सागरी पाइपलाइनबाबत मंत्रालयाचे स्पष्टीकरण
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सागरी पाइपलाइनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण जारी केले आहे. गेले काही दिवस मध्य पूर्व आणि भारत यांच्या दरम्यान पाइपलाइन प्रकल्पाबाबत बातम्या येत होत्या. मंत्रालयाने अधिकृत पत्रक काढून हे स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. गेल्या काही…