पंतप्रधानांची व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे व्हेनेझुएला देशाच्या प्रभारी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीमध्ये भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील परस्पर संबंधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. डेल्सी रॉड्रिग्ज या पाच…