आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार
ताजी बातमी प्रसारमाध्यम पुणे · आकाशवाणी पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही — केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही सव्वा कोटी श्रोत्यांचा आधारस्तंभ कायम राहणार — डिजिटल अद्ययावतीकरण व स्थानिक बातम्यांना अधिक प्राधान्य देण्याचे धोरण ✍️ सह्याद्री मराठी वृत्तसेवा · 📅 जून २०२५ ·…