रस्ते विकासासाठी निधी मंजूर
पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजनासाठी पुणे महानगरपालिकेने प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू केली आहे. या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सुमारे १३० किलोमीटर लांबीच्या सायकल मार्गाचे डांबरीकरण, तसेच रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. १६७ कोटी रुपये एकूण प्रकल्प खर्च १३०…