पुणे – बंगळुरू मार्गावर तीन भुयारी मार्ग
पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महामार्ग प्राधिकरणाने या पट्ट्यात भुयारी मार्ग बांधण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड, वाकड आणि लगतच्या परिसरातील लाखो वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पासाठी सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित…