पाणी टंचाईमुळे फळांची दरवाढ
पाणीटंचाईचा फटका शेती क्षेत्राला फटका बसला आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम फळांच्या उत्पादनावर झाला आहे. पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्केट यार्डातील फळबाजारामध्ये फळांची आवक घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आवक घटल्यामुळे आणि मागणी वाढल्यामुळे विविध प्रकारच्या फळांच्या दरामध्ये वाढ नोंदवली गेली आहे….