हिंजवडी मेट्रोची सुरक्षा तपासणी पूर्ण
पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. पुणेकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ही मार्गिका हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी आहे. या मार्गिकेची सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी अंतिम तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. ही मेट्रो सेवा प्रत्यक्ष सुरू…