पुणे पोलीस दलात फेरबदल
पुणे शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव फेरबदल करण्यात आले आहेत. तब्बल अठरा प्रमुख पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलीस दलाचे आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश अधिकृतपणे जाहीर केले आहेत प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आणि गुन्हेगारी नियंत्रणाला अधिक प्राधान्य…