जागतिक क्रमवारीत आयआयटी दिल्लीची झेप
ताजी बातमी शिक्षण · जागतिक आयआयटी दिल्ली QS जागतिक क्रमवारीत आयआयटी दिल्ली ११८ व्या स्थानी — भारतीय संस्थांमध्ये अव्वल ४ वर्षांत १९७ वरून थेट ११८ व्या स्थानापर्यंत झेप — Employer Reputation मध्ये जगातील पहिल्या ३९ मध्ये; ५२ भारतीय संस्थांना यादीत स्थान ✍️ सह्याद्री मराठी वृत्तसेवा…