रायगडमधील जलतरण तलाव बंद
रायगड जिल्ह्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव तीस जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उष्ण हवामान, मान्सूनला झालेला विलंब आणि अत्यल्प पर्जन्यमान यामुळे पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. २% २० जूनपर्यंतची पावसाची तूट — अवघे ८.९ मिमी…