राजस्थानमध्ये भीषण धुळीचे वादळ
राजस्थानातील चुरू परिसराला एका भीषण धुळीच्या वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या या वादळामुळे संपूर्ण परिसरात अंधार पसरला. वाऱ्याचा वेगाने रस्त्यांवरील दुकानांचे फलक आणि झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हवामानामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत…