चक्रीवादळात सौर ऊर्जा प्रकल्पाचे नुकसान
राजस्थानमध्ये आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे भादला सौर ऊर्जा केंद्रातील एका प्रकल्पाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे सौर ऊर्जा केंद्र दोन दशांश दोन पाच गिगावॉट इतक्या प्रचंड क्षमतेचे वीज निर्मिती केंद्र आहे. या भागात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे मिळून सुमारे एक कोटीहून अधिक सौर पटले…