सुरहा ताल शंभरावे पाणथळ क्षेत्र
उत्तर प्रदेशातील सुरहा ताल या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या घोषणेमुळे भारताने आपल्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हे देशातील शंभरावे पाणथळ क्षेत्र ठरले आहे. आंतरराष्ट्रीय पाणथळ क्षेत्र परिषदेने या स्थळाला जागतिक यादीत स्थान दिले आहे….