तुकोबांसाठी चांदीचा रथ
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी यंदा नवीन पालखी रथ तयार करण्यात येत आहे. या रथाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा अपूर्व संगम साधणारा हा भव्य रथ यंदाच्या आषाढी वारीचे मुख्य आणि विशेष आकर्षण ठरणार आहे. सध्या हा तीनशे किलो चांदीचा नवा…