शाळा प्रवेशोत्सवासाठी विशेष उपक्रम
राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात अत्यंत उत्साहात होणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाईल. विदर्भ विभाग वगळता संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रात पंधरा जून पासून शाळा सुरु होत आहेत. विदर्भातील कडक उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन तेथील…