कोळंबी निर्यातीला प्रतिजैविकांचा फटका
भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या सागरी खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण कोळंबीच्या साठ्यांपैकी तब्बल त्रेचाळीस टक्के साठे केवळ प्रतिबंधित प्रतिजैविकांच्या म्हणजेच अँटीबायोटिक्सच्या अंशामुळे परदेशी बाजारपेठांनी नाकारले आहेत. केंद्रीय औषध प्रमाणक नियंत्रण संघटनेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक आकडेवारी…