इराणने अमेरिकेचे आरोप फेटाळले
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवर हवाई हल्ला झाला. हा मुद्दा जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. या घटनेची भारताने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन दूतावासाचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांच्याकडे तीव्र निषेध नोंदवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्ण प्रकरणाचे खापर…