होर्मुझमधून भारतीय जहाजे सुखरूप बाहेर
पश्चिम आशियातील युद्धजन्य तणावादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ९४ भारतीय कर्मचाऱ्यांसह सुमारे आठ लाख साठ हजार मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन येणारी तीन भारतीय जहाजे सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. ही जहाजे चोवीस जून ते एक जुलै दरम्यान भारतीय बंदरांत दाखल होणार आहेत. 3 सुरक्षित बाहेर पडलेली भारतीय…