टेलिग्राम ॲपवरील बंदी उठली
नवी दिल्ली येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून गुगलने आपल्या ‘प्ले स्टोअर’वर लोकप्रिय मेसेजिंग ॲप ‘टेलिग्राम’ पुन्हा उपलब्ध केले आहे. नीट (NEET-UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या ॲपवर एक आठवड्याची तात्पुरती बंदी घातली होती. या बंदीची मुदत २२ जून रोजी मध्यरात्री…