भारताचा अभूतपूर्व विकास प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मूळ मंत्राचा स्वीकार करून देशाचा कायापालट केला आहे. नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत देशातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्याचे काम झाले…