ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
वॉशिंग्टन येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अमेरिकेत जन्माच्या आधारावर मिळणारे नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ५ आदेशाविरोधात मतदान करणारे न्यायाधीश ४ आदेशाच्या बाजूने मतदान करणारे न्यायाधीश ९१ पानांचे मतभिन्नतेचे निकालपत्र १ एप्रिल…