इराणला अमेरिकेचा अण्वस्त्र इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन येथे इराण प्रशासनाला कडक शब्दात इशारा दिला आहे. इराणने कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करू नये, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने इराणवर आर्थिक आणि राजनैतिक पातळीवर आधीच निर्बंध लादले असून, इराणने अण्वस्त्रांच्या दिशेने पाऊल टाकल्यास त्याला गंभीर…