अमेरिका – इराणमध्ये शांतता करार
अमेरिका – इराण यांच्यातील संघर्ष अखेर अधिकृतपणे थांबला आहे. दोन्ही देशांनी एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा ऐतिहासिक करार पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडला. या कराराच्या सर्व अटी-शर्ती आपल्याला पूर्णपणे मान्य असल्याचे दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी जाहीर केले आहे. यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास…