अमेरिकन सिनेटचा निर्णय
वॉशिंग्टन येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अमेरिकन सिनेटमध्ये इराणविरोधातील लष्करी कारवाई रोखणारा ऐतिहासिक युद्ध अधिकार ठराव मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र आणि लष्करी धोरणांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे. या ठरावाच्या बाजूने ५० मते…