अमेरिकेत चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत
अमेरिकेत एकाच वेळी आलेल्या भीषण चक्रीवादळ आणि तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या दुहेरी हवामान संकटाचा फटका सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसह सुट्ट्यांच्या काळातील प्रवाशांनाही बसला आहे. हवामानाच्या दुहेरी संकटामुळे नागरिक बेहाल अमेरिकेमध्ये एकाच वेळी आलेल्या दोन टोकाच्या नैसर्गिक आपत्तींमुळे संपूर्ण…